Author: Crisenta Almeida

जेनेलिया म्हणते माऊली माऊली

रितेश देशमुख यांच्या निर्मितीसंस्थेचा माऊली हा चित्रपट येऊ घातला आहे.माऊली या चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख हिने केली आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी माऊली या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळते

Read More

रेडू ची झलक

रेडू या चित्रपटाची ची निर्मिती नवलकिशोर सारडा यांनी केली आहे व दिग्दर्शक सागर छाया वंजारी यांनी रेडू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.चित्रपटाची कथा संजय नावगिरे यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. रेडू हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रदर्शित व्हायच्या आधीच बरेच पुरस्कार पदरात

Read More

एन डी स्टुडिओ महामेळा

२८एप्रिल ते १मे या दरम्यान होणाऱ्या महामेळ्यात ३० एप्रिल रोजी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे व १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.२८ एप्रिल रोजी या महामेळ्याला सुरुवात झाली.याप्रसंगी सुप्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी ‘फिल्मी तडका विथ अवधूत गुप्ते हा कार्यक्रम सादर

Read More