नव्या रोमँटिक अल्बममध्ये झळकणार अक्षय केळकर आणि निशाणी बोरुळे

चेतन गरुड प्रोडक्शन्सच्या नव्या रोमँटिक अल्बममध्ये झळकणार अक्षय केळकर आणि निशाणी बोरुळे

प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. कुणीमित्र-मैत्रीणीच्या साहाय्याने आपलं प्रेम प्रेयसीपर्यंत पोहोचवू पाहतो तर कुणी चिट्ठी, ब्लँक कॉल्स या आणि यांसारख्याअनेक युक्त्या लढवल्या जातात. प्रेमात आणि युद्धात सारंकाही माफ असतं म्हणतात, त्याला अनुसरूनच चेतन गरुड प्रोडक्शन्सदचं आणखी एक रोमँटिक सॉंग होळीच्या रंगातन्हाऊन निघालंय. ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ असे आपल्या मातीशी एकरूप करणाऱ्या बोली भाषेतलं हेगाणं एका लहान निरागस मुलाच्या मदतीने प्रेमीवीरांची लव्हस्टोरी उलगडून दाखवण्यास मदत करतो.

 

READ ALSO : ‘धुमस’ चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि टाइम्स म्युझिक मराठी यांच्यासंयुक्तविद्यमाने ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ यागाण्याची निर्मिती करण्यात आली असून सुप्रसिद्ध गायक वैभव लोंढे आणि चेतन गरुड यांची केमिस्ट्री पुन्हा एकदाजुळून आली आहे. सुनील वाहूळ यांनी लिहिलेलय व संगीत दिलेल्या या गाण्यातील नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांनाही प्रेमात पडेल अशीच आहे. निशाणी बोरुळे आणि अक्षय जयेंद्रकेळकर यांच्यासोबतच विनीत शेट्टी, सुरज अलंकार आणि चैताली पाटील यांचाही या गाण्यात सहभाग आहे. मंचरजवळील चपाटेवाडी येथील सुंदर लोकेशन्सवर खुलणारी ही प्रेम कहाणी दिग्दर्शन शुभम भुजबळ यांचं आहे तर उत्तम सिनेमॅटोग्राफी कमलेश शिंदे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजेया गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आलाआहे. ज्यामुळे निसर्गसौंदर्य आणखी खुलून आलं आहे असाम्हणतात येईल आणि तत्याचं श्रेय गोपाळ शिंदे याना जातं. राहुल झेंडे संकलक, वेष-केशभूषा प्रतीक्षा काकडे आणि तिशा मेश्राम आणि निर्मिती प्रमुख आदित्यराजे मराठे अशी इतर श्रेयनामावली आहे.

होळी आणि रंगपंचमीचे औचित्य साधत ‘आधी होतं कडूआत्ता ग्वाड व्हाया लागलं’ या गाण्याचा सध्या टाइम्स म्युझिकमराठी चॅनेलवर तुम्ही आस्वाद घेऊ शकता..

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author