महागुरू सचिनजी पिळगावकर घेऊन येत आहेत आजच्या तरुणाईसाठी खास व्हॅलेंटाईन डे स्पेशल चित्रपट..!!

महागुरू सचिनजी पिळगावकर घेऊन येत आहेत आजच्या तरुणाईसाठी खास व्हॅलेंटाईन डे स्पेशल चित्रपट..!!

 

नव्या वर्षात, नव्या व्हॅलेंटाईन्स डे ला, खास तरुण मंडळींसाठी काही खास गिफ्ट मिळणार आहे. इतक्या दिवसतो’ म्हणजे आपल्या चित्रपटाचा हिरो काय करत होता हे कळणार आहे. तो गुलाबी थंडीत शोधत होतागुलाबी प्रेम‘. आणि त्यानं मिळवलं सुद्धा. गप्पा मारत होता गुलू गुलूएका नाजूक नव्या कोऱ्या उमलू घातलेल्या कळीशी आणि कशी कशी बहरली ही आशिकी. एका तरुणाची आशिकी..!!

एका  चिर तरुण  कथा लेखकाची ही कथा आणि पटकथा, जो दिग्दर्शकही आहे, अभिनेता ही आहे, आणि अनेक चित्रपटांचा नावाजलेला निर्माताही आहे. म्हणजे काहीतरी चांगलंच गिफ्ट असणार आहे. “तरुणांनो”    मग आता अंदाज करा की कसं असणार हे नवीन वर्षातलं तुमची उत्सुकता वाढवणारं  प्रेमाच्या दिवसाचं गिफ्ट. जोशपूर्ण गाणी, धुंद संगीत, उत्कट प्रेमाचा वर्षाव. ह्या सगळ्यां गोष्टींनी फुलून गेलेला असा  गुलाबी रंगाची उधळण करत येणार हा  चित्रपट ज्याचं नाव आहे      “अशी ही आशिकी” .बरेच दिवसात तरुणांना अशी आशिकी बघायला मिळाली नव्हती. त्यामुळे डोळे लावून बसायला हरकत नाही. कारण ह्यात काहीतरी वेगळं आहे. चिर तरुण सचिन पिळगावकर आहेत ह्या चित्रपटाच्या कथेचे आणि पटकथेचे लेखक. दिग्दर्शन पण त्यांचच. मग असणारच ना काहीतरी हटके. सळसळत्या रक्ताच्या तरुणाईचं प्रेम असणार आहे त्यात, पण जरा वेगळंच

 

READ ALSO :  ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

नवीन वर्षात तरुणांना मदहोश करणार का हा चित्रपट? कोण आहेत ह्या चित्रपटातलेआशिक“? काय असणार ह्याची कथा? हे जाणून घ्यायचंय आपल्याला. ह्यातली जोडी म्हणजे  “स्वयमआणि  “अमरजा“. ह्यांचं म्हणजे काहीतरी वेगळंच प्रेम आहे. स्वयम म्हणजे कोण आहे तुम्हाला माहितीये काहा आहेअभिनय बेर्डे‘  आणि  अमरजा आहे एक नवी अभिनेत्री एकदम भन्नाट , तिचं नाव आहे  ” हेमल  इंगळे“.

सुंदर जोडी काहीतरी वेगळी आशिकी साकारणार आहेत रुपेरी पडद्यावर. ही वेगळी आशिकी म्हणजे नक्की कशी? हे बघायलाच गेलेलं बरं१४ फेब्रुवारी ला म्हणजे व्हॅलेन्टाईन्स डे ला झळकणार आहेअशी ही आशिकीम्हणजेच A.H.A….. तो दिवस ठरणार “AHA” Day.   मग आता तारखेवर लक्ष ठेवा आणि व्हॅलेंटाईन्स डे चं शानदार गिफ्ट ह्या सिनेमाचं घ्या आणि जोडीदाराला पण खुश करा. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या सगळ्या तरुणांसाठी एक ओढ निर्माण करणारा असणार आहे हा चित्रपट. पण जरा दोरी ओढून धरा अजून वेळ आहे थोडा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author