अभिनंदन मेघा धाडे

अभिनंदन अभिनंदन.. अभिनंदन

करून सर्वांना मात आज आहे ती विजयची ताबेदार.. काय चकित झालात ना?

नक्कीच सर्वांना वेड लावणारी, बोलून बोलून कधी रडून तर कधी चिडून, कधी मजा तर कधी मस्ती, कधी गोड तर कधी तिखट.. अशी ही मेघा धांडे.. आज ती बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली आहे. सर्वांना खूप उत्सुकता होती, की हिन्दी बरोबर इतर भाषेत गाजलेल्या बिग बॉस मराठी या शो ची सुरुवात आणि शेवट कसा असेल. सुरुवातील थोडे फार टीका झाल्या पण, बिग बॉस मराठीने आपलं लोकप्रियता कायम ठेवली. आणि आज बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वाची सांगता झाली. सर्व टास्क, सर्व टीका, राग यांच्यावर मात करत आज मेघाने बाजी मारली.

मेघा मुळ ची जळगाव ची, मेघा ला जास्त प्रसिद्धि मिळाली ती बिग बॉस मध्ये आल्यावर, त्या आधी तिने काही मराठी चित्रपट, काही हिंदी मालिकांमध्ये काम केले. पण खर्या अर्थाने ती प्रसिद्धि च्या झोतात आली ती केवळ बिग बॉस मूळ. ती सर्व प्रथम बिग बॉस च्या घरात आली. तेव्हा तिने स्पष्ट सांगितले होते की ती बिग बॉस ची सर्वात मोठी फॅन आहे. तिने हिंदी तिल बिग बॉस चे सर्व पर्व पाहिले होते.

 

 

सर्वांच्या अंदाज व अपेक्षा भंग करत शेवटी राणीने डाव जिंकला. मेघाचे खूप खूप अभिनंदन, ती ज्या ताकदीने खेळली त्याला काहीच तोड़ नाही. मेघा मुळे आज एक गोष्ट सिद्ध झाली, जर इच्छा शक्ति प्रबल असेल तर आपण जे ठरवू ते नक्कीच साध्य करू शकतो. तिच्या तोडील खूप लोक प्रसिद्ध अशा कलाकाराबरोबर ती स्पर्धक म्हणुन होती.

मेघा तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा….

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author