मराठी चित्रपटातील गाण्याची सदाबहार मैफल भाग १

मराठी चित्रपटातील गाण्याची सदाबहार मैफल भाग १

आपल्या जीवनात संगीत खूप महत्वाची भूमिका साकारतो. आजवर आपण गाणे ऐकले आहे ते खूप रम्य आहे. गाणे हे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते आहे. संगीत म्हटल्यावर सर्वांचे पाय आपोआप थिरकायला लागतात. एक लय जी सर्वाना बांधते ती म्हणजे गाणे. छोट्या मुलांचे गाणे अतिशय लोकप्रिय होते. पूर्वी मराठी चित्रपटात एखादे तरी गाणे हे लहान मुलांचे असायचे पण आता क्वचितच एखादे गाणे असते. घरात नवा पाहुणा येणार असेल तर आपण लगेच नकळत पाने गाणे गातो ‘कुणी तरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग, ‘ ह्या गणाची धम्माल काही वेगळीच होते. आजही हे गाणे पटकन ओठावर येते. ‘ कसे लागले डोहाळे , कुणी डोहाळे पुरावा’ या गीतांची खरच आजही आठवण ताजी आहे.

बाळाचे गाणे आजही आपण गुणगुणतो ते म्हणजे ‘ हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळना ‘, निम्बोलीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही’, जो जो रे बाला जो जो ‘, हि गाणी अविस्मरणीय आहे.

पण नव्वदच्या दशकात खूप गाजलेले गाणे म्हणजे ‘माझ सोनुल सोनुल , माझा छ्कुल छ्कुल , बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपल’, या गाण्याने सर्व रसिक प्रेक्षकांना वेड लावले होते. आई आणि बाळ या नात्याला योग्य साजेसे असे बरेच गाणे मराठी चित्रपट सृष्टीने प्रेक्षकांना दिले आहे. ‘ माझा छकुला माझा सोनुला, माझा छकुला माझा सोनुला’ हे एक गाणे खूप लोकप्रिय आहे. तसेच लहान मुलांचे रुसवे फुगवे दूर करण्यासाठी एक गाणे फारच प्रसिद्धआहे ‘ नाकावरच्या रागाला औषध काय ? गालावरच्या फुग्याचे म्हणणे तरी काय ?,

मराठी चित्रपटाने खूप अप्रतिम अजरामर गाणे दिले आहे, जी आजही ऐकावीशी वाटतात. जसे ‘पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे , मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची,’ इवल्या इवल्या घरट्यात , चिमणा चिमणी राहतात, चिमणा चिमणी अन भवती , चिमणी पिल्लेही चिवचिवती,’ त्यात आपण हे गाणे नाही विसरू शकत ते म्हणजे ‘ गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तू होणार नवरी , फुलाफुलांच्या बांधून मला मंडप घाला या दारी’ हे सदाबहार अविस्मरणीय गाणी.

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author