मराठी चित्रपटातील गाण्यांची सदाबहार मैफल : भाग २

मराठी चित्रपटतील गाण्यांची सदाबहार मैफल : भाग २

कधी रुसवे, कधी फुगवे, कधी हसणे, कधी रडणे, कधी शांत, कधी धिंगाणा, कधी मज्जा, कधी मस्ती, अशा अनेक भावना आपण रोज जगत असतो. या सर्व भावना एकत्रित आपण जगतो त्या मैत्रीबरोबर. मैत्री, दोस्ती, यारी मराठी चित्रपटात आपण मैत्रीवर अनेक चित्रपट बनले आहे. पण मैत्रीवरील गाणे हे नेहमीच आपल्या सर्वांच्या जवळचे असते. अगदी पूर्वीपासून अगदी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून मैत्रीवरील गाणी खूप प्रसिद्ध आहेत. आपण नेहमी एक गाणे गुणगुणतो ते ‘हि दोस्ती तुटायची नाय‘.

मैत्रीच्या प्रेमासाठी काहीपण करणारे मित्र.

मराठी चित्रपट गीतांनी सर्व रसिक प्रेक्षकांवर जादू केली आहे. जसा जमाना बदलला तशी मराठी चित्रपटातील गाण्यांची आवड आणि बोलहि बदलले. यारा यारा फ्रेन्डशिपचा खेळ सारा, येडेचाळे कधी उनाड मस्ती,

मस्ती वस्ती राडा वाडा, सेंटी व्हेंटी थोडा थोडा, कधी कधी पागल दिवाणी होते जराशी, कधी कधी कन्फयुज क्रेझी हा डेली जराशी, दिल दोस्ती यारी वारी, हि गाणी आजची आहेत. यात कशी धमाल मस्ती मज्जा आहे. मैत्रीचा एक जल्लोष आहे. मैत्रीवरील चित्रपट आणि गाणी सदाबहार आहेत. मैत्रीचे नाते हे अतूट आहे. प्रत्येक माणसाच्या जवळची गाणी म्हणजे मैत्रीची गाणी. जसा काळ बदलला तशी गाणीही बदलली पण त्यातील गाभा मात्र तसाच राहिला.

नव्या जमान्याची  नवी गाणी.

तुझ्याविना ओ यारा, नजरेस नाही किनारा, माझ्या नभातून का ढळला एक तारा,  मराठी भाषेतील गाण्यात आता हिंदीचा हि समावेश होत आहे. मराठी गाणी समृद्ध होत आहेत. भाषेची बंधने आता लागू होत नाहीत तर रसिक प्रेक्षकांच्या आवडीनुसार गाणी हि लिहिली जात आहेत. नव्या जमान्यातील नवी गाणी हि सुद्धा सदाबहार आहेत.

या गाण्याची मजा काही औरच  आहे. गाणे कोणतेही असो ते नेहमी आपल्याला प्रफुल्लित करते. गाणे हळूच येऊन दुःखावर फुंकर घालते. अशा ह्या सदाबहार गाण्यांची मैफल अशीच सुरु राहणार. मैत्रीसाठीचे गाणे आपण कधीच विसरत नाही. स्वप्न वेडे  नसावे, स्वप्न रंगी नभ दिसावे, साथ मिळुनी जगावे, क्षण हे खरे, नभ धुक्याचे पांघरावे, नात्यास नाव देते घडवते हि मैत्री, जीवास जीव देते जागवते हि मैत्री हे गाणे हि खूप प्रसिद्ध झाले.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author