मराठी चित्रपटांची एक वेगळी छाप आपल्या सर्वांवर

काही मराठी चित्रपटसृष्टीविषयी गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीत अमुलाग्र बदल झालेला आहे आपण असं म्हणूयात की मराठी चित्रपटसृष्टीने एक नवे वळण घेतले आहे म्हणजे दिग्दर्शन अभिनय निर्मिती यापलीकडे जाऊन आपण त्यांच्या विषयांबद्दल बोलूया विषय भारत या काळाला फारच या काळाला चालतील असे किंवा काळानुरूप असे विषय घेऊन काही चित्रपट आले त्या चित्रपटाबद्दल बोलताना त्यातील अनोखेपणा हा खूपच वेगळा होता म्हणजे आता कुठेतरी मराठी चित्रपटसृष्टी वेगवेगळ्या विषयांना हात घालू लागली आहे त्यापैकी गेल्या पाच सहा वर्षांमध्ये चित्रपटांचे विषय हे भावनिक आणि सामाजिक पातळीला धरून असल्याचे जाणवते त्यापैकी काही ठळक चित्रपट ज्या चित्रपटांनी एक वेगळा परंतु अतिशय मार्मिक आणि महत्वाचा विषय हाताळा तो चित्रपट म्हणजे जरा हटके या चित्रपटांमध्ये एक आहे एक घटस्फोटित आई आपल्या मुलीला आपल्या लग्नाबद्दल पत्राने कळते चित्रपटामध्ये आईची मुलीची दोघींचीही भावनिक घालमेल आणि एकमेकींना समजून घेण्याचे क्रिया अतिशय योग्य प्रकारे मांडले आहे जरा विचार करता एक घटस्फोटित आई आपल्या लग्नाचा म्हणजे पुनर्विवाहाचा विचार करू शकते का तसेच काही बरेच प्रश्न मांडणारे अतिशय चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत येत आहे

साध्या  आणि सोप्या भाषेत समजतील अशा पद्धतीने अशा पद्धतीने मांडणी करून सादर केले जात आहे काही वेगळे विषय ज्यांना कोणी हात लावण्याचा विचार करत नसतील किंवा खूप संवेदनशील विषय असतील ते मांडण्याचा विचार किंवा ते विचार घेऊन मराठी चित्रपट निर्मित होत आहे त्यापैकी राक्षस , न्यूड,  गावठी, दोघी,आपला माणूस, गुलाबजाम, मराठी चित्रपट सृष्टी एक नवीन वेगळे आणखी असे वळण घेत आहे

दोघी या चित्रपटाद्वारे एका स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले आहे या सर्व चित्रपटातून सामाजिक बाबींचा एक सुरेख असा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. हे चित्रपट आपल्यावर त्यांची छाप सोडून जातात. अशा काही चित्रपटांचे जागतिक पातळीवर खूप कौतुक होत आहे. मराठी चित्रपट आता वेगवेगळे विषय अगदी सहजपणे हाताळतो आहे. व मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिर्ज्या करतो. इतर भाषेतील चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट आपल्या चित्रपटांचा दर्जा वाढवते आहे. दर्जात्मक दृष्टीने आपण खूप वेगळेपण सिद्ध केले आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author