केतकी माटेगावकर, रोहित राऊत आणि वैशाली माडे यांचे आगामी चित्रपट अहिल्या साठी पार्श्वगायन

(मुंबई )आशयघन चित्रपट हीच मराठी चित्रपट सृष्टीची ओळख आहे. संवेदनशील चित्रपट असो वा स्त्रीप्रधान चित्रपट असो ते दिग्दर्शीत करताना दिग्दर्शकाचा खरा कस लागतो. याच बरोबर चित्रपटाचे संगीत सुद्धा महत्वपूर्ण दुवा असतो. कथानकाला साजेसे संगीत असणे खूप गरजेचे असते . साईश्री क्रीएशन च्या बॅनर खाली निर्माता श्रीधर चारी यांचा,राजू पार्सेकर यांचे दिग्दर्शन लाभलेला मराठी चित्रपट अहिल्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने नुकतेच संगीत दिगदर्शक प्रवीण कुवर यांनी दोन महत्वपूर्ण गाणी रेकॉर्ड केली.

ही दोन्ही गाणी खूप छान बनली असून केतकी माटेगावकर ,रोहित राऊत व दुसरे गाणे वैशाली माडे यांनी गायली आहेत या दोन्ही गाण्याची वैशिष्ट्य म्हणजे संगीतकारांनी गाण्याला दिलेला वेगळा ढंग. यामधील एक गाणे प्रेम गीत आहे ते केतकी व रोहित यांनी गायली असून दुसरे अरेबियन स्टाईल चे गीत गायीका वैशाली माडे हिने गायले आहे.

दर्जेदार चित्रपट देणारे राजू पार्सेकर यांचे दिगदर्शन लाभल्याने चित्रपटाविषयी अधिकच उत्सुकता आहे. आपल्या संगीताने व गायकीने प्रकाश झोतात असणारे प्रवीण कुवर यांचे संगीत हा चर्चेचा विषय असतो त्यांचा रंगढंग वेगळाच असल्याने संगीत लक्षात राहणारे असते. साईश्री क्रियशन्सचा यापूर्वी पोलीस लाईन चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळेस अहिल्या चित्रपटातून एक आशयघन चित्रपटाची पर्वणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे लिखाण नितीन रमेश तेंडुलकर,राजेश बामुगडे यांनी केले आहे. शब्द व संगीत जनमानसात रुळण्या सारखे आहे, सोपे शब्द व सुमधुर संगीताने या दोन्ही गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल हे मात्र निश्चित

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author