गीत युद्ध – सैराट विरुद्ध धडक

गीत युद्ध – सैराट विरुद्ध धडक

ब) कोण आहे सरस ? याड लागलं गं कि पहली बार है जी ?

 

चित्रपट – सैराट (२०१६)

दिग्दर्शक – नागराज पोपटराव मंजुळे

संगीत – अजय-अतुल

गीतकार – अजय-अतुल

गायक – अजय गोगावले  

 

याड लागलं गं, याड लागलं गं.

रंगलं, तुझ्यात याड लागलं गं.

वास, ह्या ऊसात येई कस्तुरीचा,

चाखलंया वारं ग्वाड लागलं गं.

 

चांद भासतो..

दिसाचं मावळाया लागलं,

आस लागली..

मनात कालवाया लागलं.

 

याड लागलं गं, याड लागलं गं.

रंगलं, तुझ्यात याड लागलं गं.

वास, ह्या ऊसात येई कस्तुरीचा,

चाखलंया वारं ग्वाड लागलं गं.

 

सांगवंना.. बोलवंना..

मन झुरतया दुरून,

पळतया.. कळतया..

वळतय मागं फिरून,

सजलं गं.. धजलं गं..

लाज-काजला सारलं,

येंधळं हे गोंधळलं,

लाडं लाडं गेलं हरून.

भाळलं असं,

उरात कालवाया लागलं,

ओढ लागली,

मनात चाळवाया लागलं.

याड लागलं गं, याड लागलं गं….

(hmm…)

 

सुलगंना.. उलगंना..

जाळ आतल्या आतला.

दुखणं हे देखणं गं

एकलंच हाय साथीला,

काजळीला उजळंलं,

पाजळून ह्या वातीला

चांदणीला आवतान

धाडतुया रोज रातीला.

झोप लागंना,

सपान जागवाया लागलं.

पाखरू कसं

आभाळ पांघराया लागलं.

(hmm…)

चित्रपट – धड़क (२०१८)

दिग्दर्शक – शशांक खैतान

संगीत – अजय-अतुल

गीतकार – अमिताभ भट्टाचार्य

गायक – अजय गोगावले  

 

पहली बार है जी,

पहली बार है जी

इस कदर किसीं की धून सवार है जी I

जिसकी आस में

हुई सुबह से दोपहर,

शाम को उसी का इंतजार है जी I

 

होश है जरा,

जरा, जरा खुमार है जी,

छेडके गया वो ऐसे दिल के तार है जी I

पहली बार है जी पहली बार है जी

 

सारी सारी रात जागु,

रेडिओ पे गाणे सुनू,

छत पे लटके गिन चुका हूं जो,

रोज वो सितारे गिनू I

क्यों ना जाने

दोस्तों की

दोस्ती में दिल ना लगे I

सबसे वास्ता तोड़ ताड़ के

चाहता हूं तेरा बनूं I

अपने फैसले पर मुझको ऐतबार है जी I

ओहो तू भी बोल दे

कि तेरा क्या विचार है जी?

 

हड़बड़ी में हर घडी है,

धडकने हुई बावरी I

सारा दिन उसे ढूँढते रहे,

नैनो की लगी नौकरी I

दिख गयी तो है उसी में,

आज की कमाई मेरी I

मुस्कुरा भी दे, तो मुझे लगे

जीत ली कोई लॉटरी I

 

दिल की हरकतें

मेरे समझ के पार है जी,

हे.. इश्क है इसे

या मौसमी बुखार है जी I

 

पहली बार है जी पहली बार है जी..

(hmm…)

 

ह्या गीत रचना वाचून आम्हाला नक्की कळवा कि तुम्हाला कोणतं गीत जास्त आवडलं. याड लागलं गं कि पहली बार है जी…

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.