सविता दामोदर परांजपे…..ती येतेय…… !

तुझे नी माझे घर प्रेमाचे.. क्षितिजा पल्याड घर प्रेमाचे. सुखी संसार, सुखी जीवन जगत असतांना कोणतेही दुःख आपल्या वाटेला येऊ नये, अशी प्रत्येक स्त्री ची इच्छा असते. कुणाचीही दृष्ट लागु नये असा संसार सुरू असतांना अचानक त्याला कोणाची तरी दृष्ट लागली? अशोक आणि कुसुम यांच्याआठ वर्षाच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागते. आणि घडू नये अशा घटना वारंवार घडू लागतात. अशोक आणि कुसुम हे दाम्पत्य पुन्हा नव्याने आपला सुखी संसार सुरू करू शकतील का? पण अचानक त्यांच्या सुखी संसार ला कोणाची आणि का दृष्ट लागली?

तुम्हाला ही जाणून घ्यायचे असेल ना? हे अशोक आणि कुसुम कोण? दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आपल्या साठी नवीन एक रहस्यमय, गूढ, चित्त थरारक मराठी चित्रपट घेऊन येत आहे . ” सविता दामोदर परांजपे”.  सुबोध भावे यानी अशोक ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाद्वारे तृप्ती मधुकर तोरदमल अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तृप्ती ही जेष्ठ दिवंगत अभिनेता मधुकर तोरदमाल यांची कन्या. सविता दामोदर परांजपे हा चित्रपट एँशी च्या दशकात गाजलेल्या नाटकावर आधारित आहे. त्यावेळी कुसुम ची भूमिका जेष्ठ दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यानी साकारली होती.

या चित्रपटाद्वारे जॉन अब्राहम मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकता रिलीस झाला  त्याला प्रेक्षकांचा खुप प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर ने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. संगीत अभिनय कथानक अतिशय उत्तम रित्या मांडला आहे. सविता दामोदर परांजपे कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा वाढली आहे. पण हा चित्रपट येत्या 31 ऑगस्ट  2018 ला प्रदर्शित होत आहे.

तर काय होईल पुढे अशोक आणि कुसुम कशा प्रकारे सामना करतील अचानक आलेल्या संकटाचा.? जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतिल तर नक्की बघा. सविता दामोदर परांजपे…

ती आलीय……

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author