महागुरूच्या लेकीची लंडन भरारी

श्रिया पिळगावकर मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अष्टपैलू अभिनेते श्री सचिन पिळगावकर यांची कन्या त्यांच्याप्रमाणेच ती अभिनयात प्रवीण आहे. श्रिया हिला अभिनयाचा वारसा लहानपणापासून मिळालेला आहे. अशातच ती फक्त मराठी चित्रपटसृष्टीत नाहीतर आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये अभिनय करत आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित एकुलती एक या मराठी चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनयाचे बाळकडू घेत ती मोठी झाली. श्रीयाच्या मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाल्यानंतर ती शाहरुख खानच्या फान या हिंदी चित्रपटात झळकली.

श्रियाने मराठी हिंदी प्रमाणेच फ्रेंच चित्रपटात देखील अभिनय केला आहे. आता श्रिया स्वारी चाललीय लंडनला. आई व वडील यांच्या प्रमाणे श्रिया देखील उत्तम अभिनय करते. तिच्या या कालागुनानामुळे आजवर ती फक्त चित्रपट नाहीतर बर्याच जाहिरातीत देखील झळकली आहे. २०१३ या वर्षी अभिनय क्षेत्रात तिने पदार्पण केले आणि २०१३ या साली मराठी चित्रपट सृष्टीने शंभर वर्ष पूर्ण केले. मराठी चित्रपटसृष्टीच्या शतक पूर्तीचे औचीत्त साधून श्रियाने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाउल टाकले तेव्हा पासून आजपर्यंत तिने अभिनय क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. एकुलती एक हा चित्रपट स्वत: सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यातील तिची मुख्य भूमिका होती. त्या चित्रपटानंतर तिने जाहिरात, हिंदी चित्रपट अशी पुढे वाटचाल केली.

READ ALSO : दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आता श्रिया ब्रिटीश सिरीज मध्ये झळकणार. ही सिरीज गुरिंदर चढा च्या बीचम हाऊस या टेलीविजन सिरीज मध्ये असणार आहे. ही सिरीज पूर्णपणे लंडनला शूट झाली. हि एक ऐतिहासिक कथा आहे, १९०० शतकातील ही कथा आहे. ही कथा दिल्लीत घडते. जेव्हा बीचम हा भारतात परत येतो व तो एकता येत नसून तो तिच्याबरोबर एक लहान मुल आणि त्या लहान मुलाचा सांभाळ करणारी दायी घेऊन येतो हे सर्व गूढ, अनाकानीय असे रहस्य आहे. यात श्रियाची भूमिका चंचल नावाच्या युवतीची आहे. याबाबत तुम्ही ही सिरीज बघितल्यावर अधिक माहिती मिळेलच.
नुकतेच या सिरीजचे शुटींग पूर्ण झाल्याचे श्रीयाने तिच्या सोशल साईट वर टाकले होते. ती अभिनव सिन्हाच्या आगामी ‘अभी तो पार्टी शुरू हुई है ‘ या चित्रपटात पण असणार आहे. हा चित्रपट राजकीय पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. श्रियाला तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठीश फिल्मिभोंगा मराठी कडून खूप खूप शुभेच्छा ..

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author