गीत युद्ध – सैराट विरुद्ध धडक

चित्रपट – सैराट (२०१६)

दिग्दर्शक – नागराज पोपटराव मंजुळे

संगीत – अजय-अतुल

गीतकार – अजय-अतुल

गायक – अजय गोगावले 

 

उरात होतंय धडधड, लाली गालावर आली.

आन अंगात भरलंय वारं, हि पिरतीची बाधा झाली.

आता अधीर झालोया.., बघ बधीर झालोया…,

आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलोया.

उडतंय बुंगाट… पळतंय चिंगाट… रंगात आलंया…

झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट…

 

आता उतावीळ झालो गुढघा बाशिंग बांधलं.

तुझ्या नावाचं मी इनिशल Tattooन गोंदल.

हात भरून आलोया…

हात भरून आलोया.. लई दुरून आलोया..

आन करून दाढी, भारी परफ्युम मारून आलोया.

आगं समद्या पोरात.. म्या लय जोरात रंगात आलया.

झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट…

 

समद्या गावाला झालीया माझ्या लगनाची घाई.

कधी व्हनार तू राणी माझ्या लेकराची आई ?

आता तराट झालुया, तुझ्या घरात आलुया,

लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया.

आगं ढिंच्याक जोरात, टेक्नो वरात, दारात आलोया.

झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट…

चित्रपट – धड़क (२०१८)

दिग्दर्शक – शशांक खैतान  

संगीत – अजय-अतुल

गीतकार – अमिताभ भट्टाचार्य

गायक – अजय-अतुल    

हे.. धडाक चिक धूम धड़कन बोले

जब तू छत पर आए,

नैन लड़ा के तुझसे मन मंदिर में

जिंगल बेल हो जाए…

 

धडाक चिक धूम धड़कन बोले

जब तू छत पर आए,

नैन लड़ा के तुझसे मन मंदिर में

जिंगल बेल हो जाए….

 

तेरा हसीना चेहरा अहा !

मेरे लबों से निकला वाह!

ढूंढ Google पे जाके

मिलेगा मजनू, मेरे जैसा कहा !

पूरी पलटन के साथ,

लेकर बारात, बलमा यह तेरा,

नाचे झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट….

 

आया 10 किलोमीटर पैदल चलकर मैं तेरे गली,

मुझको पानी भी ना पूछा, खुद मोटरसाइकिल पर चली,

तू सहेली के संग जाकर

रेस्टोरेंट में पिज़्ज़ा खाएं

धूप में बाहर बैठा बैठा

मैं चुगता हूं मूंगफली

चली तेरी सवारी जहां….

संग चला मैं तेरे वहां…

फैन हूं बेबी तेरा…

लगा हूं पीछे दूम छल्ले की तरह…

चाहे जितना भी डांट,

छोड़े ना साथ, बलमा यह तेरा

नाचे झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट…

 

भेजूं मम्मी-डैडी को घर तेरे

लेकर मेरा रिश्ता,

हो शगुन में काजू-पिस्ता,

चूड़ी-कंगन विद गुलदस्ता

चाय-बिस्किट से मुंह मीठा करके

शादी दोने हो जाए

ना मिलेगा तेरे घर वालों को

दूल्हा इतना सस्ता

बाकी तमाम रिश्ते हटा….

 

बाकी तमाम रिश्ते हटा,

पतली गली से उनको कटा,

और सजा के मंडप तेरे बगल में

गोरी मुझको बिठा.

दे दे हाथों में हाथ,

बन जाए बात, बलमा यह तेरा

नाचे झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट…

 

ह्या गीत रचना वाचून आम्हाला नक्की कळवा कि तुम्हाला कोणतं गीत जास्त आवडलं. ‘मराठी झिंगाट’ की ‘हिंदी झिंगाट’ ?

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.