या वर्षी नवीन मराठी चित्रपटांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे

या वर्षी नवीन मराठी चित्रपटांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

नवीन विषय आणि धमाल मस्ती असाच एक विषय घेऊन आपल्या समोर येणार आहे. ज्यांनी झेंडा, मोरया, कैंडल मार्च, गोलमाल यासारख्या चित्रपटांच्या लेखण्याची धुरा सांभाळली होती, ते आपल्या साठी नवीन एक चित्रपट घेऊन येताय परंतु यावेळी त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. या चित्रपटाद्वारे सचिन दरेकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यांचा आगामी चित्रपट “पार्टी मैत्रीचा हँगओव्हर ” हा चित्रित झाला असून तो येत्या 24 ऑगस्ट 2018 ला प्रदर्शित होत आहे.

बकेट लिस्ट बनवणारे त्यानीच हा चित्रपट बनवला आहे. डार्क हॉउस सिनेमा प्रस्तुत व नवाविधा प्रॉडक्शन निर्मित पार्टी मैत्रीचा हँगओव्हर हा चित्रपट नक्कीच काही तरी vegale देणार आहे प्रेक्षकांना,  या चित्रपटाचा टीसर व पोस्टर नुकताच जाहीर झाला आहे. पोस्टर मध्ये एक नावीन्य आहे जे म्हणजे यात पाच मित्र आहे जे पार्टी लुक मध्ये आहे. आणि विशेष म्हणजे पाचही जणांच्या चेहर्‍यावर विविध प्रकारचे मुद्रा असलेले मुखवटे आहे. हे जे मुखवटे आहेत ते या मित्रांचे स्वभाव विशिष्ट तर नाही ना सूचित करत याबद्दल आपल्याला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. नुकताच तिझर प्रदर्शित झाला असल्याने यातील कलाकार अजून ही गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचे पोस्टर आपली उत्कंठा नक्कीच वाढवत आहेत.

आपल्या लेखणीच्या कौशल्या प्रमाणे सचिन दरेकर हे नक्कीच एक कौशल्य पूर्ण असे दिग्दर्शक असतिल यात काहीच शंका नाही. या चित्रपटाद्वारे ते मैत्री बाबत एक नवीन गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर घेऊन येत आहे. मैत्री ही एक अशी बाब आहे जी सर्वांकडे असते. मैत्रीला कोणतेही बंधन नसते. मैत्रीचे नाते अटूट असते. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र, मैत्रिणी असतात. मैत्री ही अशी झालर आहे ज्यामुळे आयुष्याला शोभा नाही. आपण जेव्हा मित्रांत असतो तेव्हा आपण सर्व टेंशन थकवा विसरतो. आपल्या सूख दुखः चा एक अविभाज्य घटक म्हणजे मित्र. आपण आपल्या मैत्रीला पुन्हा एकदा उजाळा देऊ या चित्रपटाद्वारे.

तर सर्व जण सज् होऊ या पार्टी साठी

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author