दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मी शिवाजी पार्क : ‘न्याय देवता आंधळी असते.. आम्ही डोळस होतो, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. चित्रपटाचे शीर्षक जरी वेगळे असले तरी त्यात काही तरी गुपित मात्र आहे. या चीत्रापात्चे विशेष म्हणजे या चित्रपटात सर्वच दिग्गज कलाकार असणार आहे. म्हणजे चित्रपट प्रेमींसाठी हा चित्रपट म्हणजे त्यांच्या आवडत्या कलाकारांना एकत एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या कथानकाविषयी जरी अजून काही बोलले जात नसले तरी एकूणच चित्रपटाच्या पोस्टर वरून हा चित्रपट न्यायादेवातेशी निगडीत असावा असे वाटते.

सध्याच्या काळात विविध विषयांचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहे . त्यांचे वेगळे आशय, वेगळी धाटणी तसेच वेगवेगळे निर्मिती प्रक्रिया आणि दिग्दर्शन सुद्धा अशातच काही नामी अभिनेते , निर्माते आणि दिग्दर्शक गणले जातात. त्यापैकी एक म्हणजे महेश मांजरेकर , ते एक उत्तम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहे. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांची एक छाप सोडली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मी शिवाजी पार्क ‘ हा आगामी चित्रपट ते घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या निम्मिताने काही दिग्गज अभिनेते प्रथमच एकत्र अभिनय करणार आहे ते म्हणजे दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, शिवाजी साटम, अशोक सराफ आणि सतीश आलेकर हे असणार आहे. त्याचबरोबर शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी व भारती आचरेकर या जेष्ठ कलाकारांचा समावेश आहे. संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दीप्ती लेले , मंजिरी फडणीस या तरुण पिठीतील कलाकारसुद्धा आहे. चंदेरी पडद्यावर हा चित्रपट पाहण्यास खूप मजा येणार आहे.

READ ALSO:रीमाताईंच्या ‘होम स्वीट होम’ला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा…

अभिराम भडकमकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. दिलीप साहेबराव यादव आणि सिद्धार्थ केवलचंद जैन यांची निर्मिती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे नुकतेच दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टर मध्ये दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, शिवाजी साटम, अशोक सराफ आणि सतीश आलेकर  हे दिग्गज कलाकार आहे. काही दिवसापूर्वी दिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं.गौरी पिक्चर प्रोडक्शन अंतर्गत तयार होणारा हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या चित्रपटाच्या पोस्टरने याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

 

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author