‘भाभीजी घर पर है’ची पूर्वाश्रमीची अंगुरी भाभी आणि रिअॅलिशी शो बिग बॉस विनर शिल्पा शिंदेबद्दल लोकांना इतकेच माहीत आहे की तिचे प्रेमप्रकरण’मायका’मालिकेतील को-अॅक्टर असलेल्या रोमित राजसोबत होते.पण हे फार कमी लोकांना माहीत आहे ती रोमितअगोदरही शिल्पाच्या आयुष्यात एका तरुणाची एंट्री झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार,रोमितअगोदर शिल्पा अभिनेता राहिल अजमला डेट करत होती.एका मालिकेदरम्यान भेटले होते राहिल-शिल्पा…

 शिल्पा शिंदे आणि राहिल अजम त्यावेळी सर्वप्रथम भेटले जेव्हा ते ‘भाभी'(2002-2008)मालिकेत सोबत काम करत होते.

Shilpa Shinde And Rahil Azan

सुरुवातीला शिल्पा आणि राहिल एकमेकांना पाहणेही पसंत करत नसत पण सोबत काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

दोघांनी एकापाठोपाठ एक ‘भाभी’आणि’ हातिम’ या दोन मालिकांत काम केले.

शिल्पा आणि राहिल यांचे रिलेशनशीप एका वर्षाहून जास्त चालले नाही.असे म्हणतात की एकमेकांच्या संमतीने ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच पुष्टी दिली नाही.

कधी 3 वर्षांनी लहान रोमितसोबत लग्न करणार होती शिल्पा..

शिल्पा आणि रोमित राज ‘मायका’ या मालिकेत एकमेकांचे पार्टनर बनले होते. यादरम्यान ते जवळ आले आणि प्रेमात पडले. या दोघांनी एकत्र येत 29 नोव्हेंबर 2009 साली गोव्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला पण हे लग्न झाले नाही.

लग्नाची पत्रिकाही छापली गेली होती पण शिल्पाने करवा चौथच्या दोन दिवस अगोदरच लग्न मोडण्याचे ठरविले.

Shilpa Shinde And Romit Raj

3 वेळा अफेअर, एकदा मोडले लग्न, वयाच्या 40व्या वर्षी अजूनही सिंगल आहे मराठमोळी ‘अंगुरी भाभी’ विकास गुप्तासोबतही सेक्शुअल रिलेशनमध्ये होती शिल्पा…

टीव्ही अँकर आणि अभिनेत्रीस गहना वशिष्ठने एका मुलाखतीत सांगितले की शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांनी एकमेकांना काही काळ डेट केले पण हे त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवले होते.

गहनाने सांगितले की, विकास आणि शिल्पा एकमेकांच्या फार क्लोज होते आणि त्यांचे एकमेकांसोबत फिजीकल रिलेशनशीपही होते. विकासमुळेच शिल्पा भाभीजी घर पर है च्या बाहेर गेली कारण विकासचे त्याच्या कामावर प्रेम होते आणि शिल्पा विकासवर प्रेम करु लागली होती पण अडचणीचा काळ आल्यावर विकास चॅनेलच्या बाजूने जाऊन उभा राहिला आणि त्यांचे रिलेशन तुटले.

ज- गहनाने सांगितले की चॅनेल आणि प्रोडक्शऩ हाऊसला शिल्पा आणि विकासच्या फिजीकल रिलेशनशीपमबद्दल माहिती होते आणि त्यामुळेच दोघांना एका सीझनमध्ये सोबत बोलवण्यात आले.