तुम्हाला जाणून घ्यायचे खऱ्या आयुष्यातील अभिजीतची म्हणजेच आपल्या लाडक्या गुरूनाथ आयुष्यातील शनाया सुखदा खांडकेकर ती अभिजीत प्रमाणेच अभिनेत्री आहे अभिजीत पेक्षा सुखदा जरा जास्तच सोशल नेटवर्किंगवर अॅक्टीव्ह आहे दोघांची लव्हस्टोरीही facebook वर सुरु झाली अभिजीत मूळचा नाशिकचा आणि सुखदा ही मूळची नाशिकची

अभिजीत पुणे यूनिव्हर्सिटी मधून आपले कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याने रेडिओ मिर्चीवर आर जे काम केले व महाराष्ट्राचा सुपर स्टार यातून आपल्या अभिनय कौशल्याला वाव दिला त्याची झी मराठीवरची सर्वात गाजलेली मालिका माझिया प्रियाला प्रित कळेना तिथून पुढे अभिजीत अभिनयातील प्रवास सुरू झाला त्यानंतर त्याने अवधूत गुप्ते दिग्दर्शित  Jai maharashtra dhaba bhatinda यातून चित्र मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले, कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला अभिजीत त्याने अभिनय क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी भूमिका सिद्ध केले व त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिजीत खांडकेकर प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे. पण केवळ अभिजीतच नव्हे तर त्याची रिअल लाईफ पत्नी सुखदा खांडकेकरही नेहमी चर्चेत आहे.

मुळची नाशिकची असलेली सुखदाने बाजीराव मस्तानी या चित्रपटात अनुबाईची भूमिका केली होती आणि तिथून सुखदाला ओळख मिळाली. सुखदा एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे आणि अभिनयासोबतच ती नृत्याचे अनेक शोसुद्धा करत असते. सुखदाने 2014 साली घरकुल या मालिकेत पती अभिजीतसोबत कामही केले आहे.  त्यासोबतच शेक्सपिअरचा म्हातारा, धारा की कहानी, हीच तर प्रेमाची गम्मत आहे यांसारख्या नाटकांत तसेच आनन या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.

 सुखदा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे चाहत्यांसोबत तिचे अनेक फोटो शेअर करत असते. सुखदाने काही दिवसांपूर्वी खास बॅकलेस फोटोशूट केले होते. सुखदाने या फोटोंमध्ये विशिष्ट पद्धतीची साडी घातली आहे आणि त्या पांढऱ्या साडीत ती फारच सुंदर दिसत आहे.